Sudhir Mungantiwar: नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर आगपाखड केली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. त्यावर आता मुनगंटीवारांनी नवी भूमिका घेतली आहे. ...
आज जाहीर झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निकालातून नगरपरिषदेची सत्ता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओंजळीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. ...