लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्टफोन आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर कायदेशीर बंदी आणावी; भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले! - Marathi News | A legal ban on smartphones and English medium schools should be introduced says Bhalchandra Nemade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्टफोन आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर कायदेशीर बंदी आणावी; भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले!

स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे. ...

Ravindra Dhangekar | "दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका - Marathi News | Show Daund MLA and get reward, come. Direct criticism from Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दौंडचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा" रविंद्र धंगेकरांची राहूल कुल यांच्यावर टीका

सर्वसामान्य जनतेने त्यांच्या व्यथा आमदारांपर्यंत कशा पोहोचवायच्या हाच मूळ प्रश्न असल्याची थेट टीका... ...

‘टायरचं लाईफ' वेळेवर ओळखा; अन्यथा 'तुमचं लाईफ' संपेल! - Marathi News | Identify 'tire life' on time; Otherwise 'your life' will end! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘टायरचं लाईफ' वेळेवर ओळखा; अन्यथा 'तुमचं लाईफ' संपेल!

Gondia News टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. ...

नागपूर विद्यापीठ सिनेट पदवीधर मतदारसंघावर अभाविपचा झेंडा - Marathi News | ABVP flag on Nagpur University Senate Graduate Constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ सिनेट पदवीधर मतदारसंघावर अभाविपचा झेंडा

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघावर यंदाही अभाविपनेच झेंडा फडकवला आहे. ...

गो फर्स्टच्या हलगर्जीपणामुळे भाऊ बहिणीच्या अंतिम दर्शनापासून वंचित - Marathi News | Deprived of final darshan of brother and sister due to laziness of Go First | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गो फर्स्टच्या हलगर्जीपणामुळे भाऊ बहिणीच्या अंतिम दर्शनापासून वंचित

Nagpur News एका डॉक्टर भावाला त्यांच्या बहिणीच्या अंतिम दर्शनापासून वंचित ठेवण्याचे पातक एका विमान कंपनीने केले. ...

गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेले दोन बॉम्ब नष्ट; घातक शस्त्रे, साहित्य जप्त  - Marathi News | Two bombs planted by Naxalites destroyed in Gadchiroli; Dangerous weapons, materials seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेले दोन बॉम्ब नष्ट; घातक शस्त्रे, साहित्य जप्त 

Gadchiroli News सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्यासाठी घातपाती कट रचून नक्षल्यांनी मोठा गेमप्लॅन आखला होता; परंतु पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून हा कट उधळून लावला. ...

उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर - Marathi News | Budget of Ulhasnagar Municipal Corporation 843.72 Crore 2.6 Lakh balance presented by Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर

सन-२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ८४३.७२ कोटीचा खर्च तर ८४३.२६ कोटीचा अपेक्षित धरण्यात आला आहे. ...

विहिरींच्या प्रलंबित कामावरून सदस्यांनी ‘बीडीओं’ना धारेवर धरले! - Marathi News | Members hold 'BDOs' on edge over pending work of wells! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विहिरींच्या प्रलंबित कामावरून सदस्यांनी ‘बीडीओं’ना धारेवर धरले!

जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात गुरूवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. ...

बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth committed suicide by hanging | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. ...