निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे. ...
महिलेवर हा पहिलाच गुन्हा नसून कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच तिच्यावर एक अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीलाही तिने अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले आहे ...
यादी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम करण्यात येणार असून, मतदान केंद्रनिहाय यादी ही २२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. ...
सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ...
तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये ठाणे येथील ८, नवी मुंबई येथील ६, तर कल्याण येथील एका आरएमसी प्लांटचा समावेश आहे. ...