लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात? भरत गोगावलेंनी दिले संकेत - Marathi News | Ekjnath Shinde government cabinet expansion next week? Shivsena Leader Bharat Gogawale gave the hint after CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात? भरत गोगावलेंनी दिले संकेत

काल शिंदे-फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावेळी शाहंसोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ...

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar, Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं पडळकरांनी म्हटलं. ...

भाषणं करून मुख्यमंत्री होत नाही, १४५ आमदारांचं संख्याबळ पाहिजे; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | A Chief Minister cannot be made by making speeches, only 145 MLAs are needed Ajit Pawar spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषणं करून मुख्यमंत्री होत नाही, १४५ आमदारांचं संख्याबळ पाहिजे; अजित पवार स्पष्टच बोलले

झिरवळ यांच्या या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ...

राष्ट्रवादीत राहून अजित पवार कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत; शिवसेना नेत्याची शरद पवारांवर टीका - Marathi News | Ajit Pawar will never become Chief Minister if he stays in NCP; Shiv Sena leader Vijay Shivtare targets Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत अजित पवार कधीही मुख्यमंत्री बनणार नाहीत; शिवसेना नेत्याची शरद पवारांवर टीका

महाराष्ट्रात सगळीकडे भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान यांचे बोर्ड लागू लागले आहेत. ...

डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Thackeray faction MP Sanjay Raut criticized BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही असं राऊतांनी सांगितले. ...

लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा - Marathi News | Distortion of wedding customs and practices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लग्न समारंभातील रीतीरिवाज, पध्दतींचे विद्रूपीकरण; हळदीच्या कार्यक्रमात शॉवर, साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा

गाभा हरवला आणि उत्सवीकरणाला महत्त्व आले ...

ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; अमित शाह भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट - Marathi News | big set back to Uddhav Thackeray! Shiv Sena-BJP alliance finally formed; Lok Sabha, Vidhan Sabha Election will fight together, After Eknath Shinde, amit shah meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; शाह भेटीनंतर शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट

एकनाथ शिंदे- अमित शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर घेतली शिंदे, फडणवीस यांनी भेट. ...

अमेरिकेच्या व्हिसासाठी इंग्रजी यायला हवे का? - Marathi News | is english required for a american visa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेच्या व्हिसासाठी इंग्रजी यायला हवे का?

बहुतांश व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी येणे गरजेचे नाही. मात्र, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्हिसा घेत आहात त्यावर ते अवलंबून आहे. काही व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे.  ...

World Environment Day: विकासाच्या नावाखाली खूप काही घडले अन् पुण्याचे पर्यावरण बिघडले! - Marathi News | World Environment Day: A lot has happened in the name of development and Pune's environment has deteriorated! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासाच्या नावाखाली खूप काही घडले अन् पुण्याचे पर्यावरण बिघडले!

पुणे शहर एकेकाळी अतिशय जैवविविधतासंपन्न होते... ...