लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू - Marathi News | Maratha reservation agitation Jalana! Manoj Jarange Patil's health update; Started treatment with saline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती. ...

पूर्वीच्या सरकारमध्ये १० बिलियन; भाजपच्या काळात ८० बिलियन, भविष्यात १५० बिलियन - जितेंद्र सिंग - Marathi News | 10 billion in the previous government; 80 billion during BJP, 150 billion in future - Jitendra Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वीच्या सरकारमध्ये १० बिलियन; भाजपच्या काळात ८० बिलियन, भविष्यात १५० बिलियन - जितेंद्र सिंग

भारताची वैद्यकीय अर्थव्यवस्था भविष्यात १५० बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा मानस ...

समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज - Marathi News | If we want to do good to the society, we have to listen to some things; arjun Khotkar displeased with Jarange patil marataha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे.  ...

प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन - Marathi News | Rains return to the district after a long hiatus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. ...

C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल - Marathi News | C.D. Videos shown by Khadse who say Lavate; Polkhol from the meeting of Jalgaon of devendra Fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता. ...

"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा" - Marathi News | "Either my funeral procession will take place, or Maratha reservation journey.", Manoj Jarange Patil to minister of CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा"

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...

बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Indecent molestation of minors in cyber cafe in Baramati A case has been registered against the cafe driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

कॅफेमध्ये पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसून करत होते अश्लिल चाळे ...

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांची ५ महिन्यात उचलबांगडी - Marathi News | Pune Municipal Health Chief Dr. bhagwan Pawar transfer in 5 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांची ५ महिन्यात उचलबांगडी

भारतरत्न अटलबिहारी वाजपेजी वैघकीय महाविघालाचे डीन यांनी १० लाखाची लाच घेतल्याचे प्रकरण डा. भगवान पवार यांना भोवल्याची पालिका वतुळात चर्चा ...

डॉ. दाभोलकर खून प्रकरण; एस.आर सिंग यांची उलटतपासणी पूर्ण - Marathi News | Dr. narendra dabholkar murder case cross examination of sr singh completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर खून प्रकरण; एस.आर सिंग यांची उलटतपासणी पूर्ण

येत्या 13 सप्टेंबरला सीबीआय तपासाबाबत अंतिम अहवाल न्यायालयात सादर करणार ...