लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
१०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल - Marathi News | 10th, 12th Supplementary Exam Result Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जातील. ...

पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर - Marathi News | National Teacher Award announced to Mrinal Ganjale of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन प्रणालीचा वापर करणाऱ्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून मृणाल गांजाळे यांची ओळख ...

अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे? - Marathi News | Ajit Pawar blast of meetings Dilemma of activists in the dispute between two grandfathers; Who to listen to? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे?

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अन् अजितदादांचा बैठकांचा धडाका सुरु ...

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी! - Marathi News | The budget of the Gosikhurd project, which has been delayed for 35 years, has gone from Rs 372 crore to more than Rs 30,000 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प ...

खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा - Marathi News | 93 percent water storage in Khadakwasla dam chain 7 percent less water storage this year than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

दोन आठवड्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला ...

"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ...

मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या - Marathi News | Bottles smashed on the head of a businessman who came to eat with his girlfriend at the hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपाहारगृहातील व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल ...

सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray's criticism on Sarkar Apalya Dari Yojana in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. ...

ते विकासावर बोलतच नाहीत, सकाळी नऊपासूनच टीकेचे भोंगे सुरू होतात - फडणवीस - Marathi News | They don't talk about development, criticism starts from nine in the morning - Devendra Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ते विकासावर बोलतच नाहीत, सकाळी नऊपासूनच टीकेचे भोंगे सुरू होतात - फडणवीस

परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. ...