लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं - Marathi News | If you want to go, go straight, but don't risk it; Gula Rao patil said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना ठणकावले : विरोधकांकडे समाज हेच भांडवल ...

मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी - Marathi News | Minister abdul Sattar-Khasdar hemant patil percentage video; Congress varsha gaikwad demands inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री सत्तार अन् खासदारांच्या टक्केवारीचा व्हिडिओ; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप केला ...

धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला - Marathi News | who speaking about Dhangar, Vanjari community reservation are Ardhavatrao says Gopichand Padalkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला

पडळकर पुढे म्हणाले, "आपण गावगाड्यात बॅनर लावता गाव बंदी, आमच्या आरक्षणात अतिक्रमण, तिकडे दलितांना वाळीत टाकणे, इकडे नेत्यांना येऊ द्यायचे नाही. ही संविधानाची पायमल्ली आहे," ...

निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे - Marathi News | Rahul Narvekar sick before the Eknath Shinde MLA disqualification result? Sanjay Raut said, this is also an earthquake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे

Sanjay Raut on Rahul Narvekar Health latest news: धुळे दौऱ्यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते. ...

आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | We know people problems we don't sit at home Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प ...

आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर! - Marathi News | The accused lawyer says, the accused who killed Sharad Mohol wanted to surrender! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर!

गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून आम्ही काही केले नाही, असे सांगून आरोपी वकील कोर्टात रडायला लागला ...

अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; मिटकरींनी लगेच रोहित पवारांची खिल्ली उडवली - Marathi News | Ajit Pawar said spokesperson will speak; Amol Mitkari immediately mocked Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; मिटकरींनी लगेच रोहित पवारांची खिल्ली उडवली

रोहित एवढा मोठा नाही, मी त्याच्या प्रश्नावर उत्तर द्याव, माझे आमदार आणि प्रवक्ते उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हटले होते. ...

‘एफडीए’च्या प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची वानवा; राज्यभरात ५७ पदे रिक्त - Marathi News | Lack of manpower in FDA laboratories; 57 posts vacant across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :FDAच्या प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची वानवा; राज्यभरात ५७ पदे रिक्त, २८ जणांवर कामाचे ओझे

२८ जणांवर कामाचे ओझे; नमुन्यांच्या अहवालाला विलंब होत असल्याचे माहिती अधिकारात उघड ...

पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी - Marathi News | 5 crores of birds hitting the plane; 131 birds hit the plane in Maharashtra during the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

दिल्लीत सर्वाधिक १६९ घटना ...