लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त - Marathi News | Adulterated stock worth around Rs 2 crore seized in FDA operation in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात एफडीएच्या कारवाईत सुमारे २ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

विशेष मोहिमेदरम्यान ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे ...

साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण - Marathi News | The companionship of seven births is real! After the death of her husband, she could not bear the separation; She passed away within fifteen hours. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण

Chandrapur : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात हृदयद्रावक घटना ...

संगम पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान नदीकाठी होणार नवीन रस्ता - Marathi News | A new road will be built along the river between Sangam Bridge and Bundgarden Bridge. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगम पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान नदीकाठी होणार नवीन रस्ता

नवीन रस्ता झाल्यानंतर संगम पूलापासून मुंढव्यापर्यंत विना अडथळा जाता येणार ...

खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण - Marathi News | Prices are 1,000 higher than the open market; CCI's cotton purchase gets approval | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण

Yavatmal : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. ...

"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | No Threat to OBC Quota Radhakrishna Vikhe Patil Responds Calmly to Chhagan Bhujbal Attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण

Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal: बीडच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण उपसमितीचे ... ...

महिनाभरात फक्त २७ ओबीसी प्रमाणपत्र जारी, आकडे बोलतात, आपली भूमिका योग्यच : तायवाडे - Marathi News | Only 27 OBC certificates issued in a month, figures speak for themselves, our stance is right: Taywade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात फक्त २७ ओबीसी प्रमाणपत्र जारी, आकडे बोलतात, आपली भूमिका योग्यच : तायवाडे

Nagpur : मराठा समाजाला आरक्षण देणारा जीआर २ सप्टेंबर रोजी निघाल्यानंतर त्यावर ओबीसी नेत्यांनी बरीच टीका केली. मात्र, या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आपण मांडली होती. ...

Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Massive fire breaks out at scrap warehouse in Malad; Smoke seen in the sky | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण

Mumbai Malad Fire: मुंबईतील मालाड परिसरात आज, शनिवारी दुपारी लाकडी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ...

रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्का विकण्यास मनाई नाही; कायद्याचे पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश   - Marathi News | There is no ban on selling herbal hookah in restaurants; High Court directs to follow the law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्का विकण्यास मनाई नाही; कायद्याचे पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश  

पोलिस अधिकारी सूचना न देता रेस्टॉरंट्सवर धाड घालत असल्याने मुंबईतील काही रेस्टॉरंट्स मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ग्राहकांना हर्बल हुक्का देऊ नका अन्यथा रेस्टॉरंट्स बंद करू, अशी धमकी पोलिस देत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.  ...

एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई - Marathi News | MBBS admission racket; 151 students banned, CET Cell takes action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई

बनावट ई-मेल, कागदपत्रांच्या आधारे केली नोंदणी ...