लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंद्राणीने शीनाची चुकीची जन्मतारीख का नोंदविली? - Marathi News | Why did Indrani record Sheena's wrong birthday? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंद्राणीने शीनाची चुकीची जन्मतारीख का नोंदविली?

शीना हत्याकांड प्रकरणात नवे खुलासे होत असताना आज इंद्राणीचे पती आणि शीनाचे वडील सिद्धार्थ दास प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली ...

बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित - Marathi News | 19 officers suspended in the construction department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...

राज्यात दहा हजारांवर रुग्ण क्षयरोगाने बाधित! - Marathi News | Disease disease in the state affected by tens of thousands! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दहा हजारांवर रुग्ण क्षयरोगाने बाधित!

आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रांच्या माध्यमातून गतवर्षी १ लाख ५८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...

गणेश मंडळांचा खर्च सादर होणार ‘सीए’च्या माध्यमातून! - Marathi News | Ganesh Mandal's expenses will be presented through 'CA'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेश मंडळांचा खर्च सादर होणार ‘सीए’च्या माध्यमातून!

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निर्देश : गणेश मंडळाच्या अध्यक्षासह सचिवांना पॅनकार्ड बंधनकारक. ...

‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य - Marathi News | It is impossible to steal electricity due to ABC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य

वीज चोरी असलेल्या भागात विद्युत वाहिन्या बदलण्यास सुरुवात. ...

कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ ! - Marathi News | Agricultural University graduate degree test paper missing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ !

कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ; चौकशी समितीचे गठन. ...

राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही - Marathi News | Azim Nawaz Rahi in State Urdu Sahitya Akademi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या प्रशासकीय सदस्यपदी प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांची नियुक्ती. ...

पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा - Marathi News | Sentenced to imprisonment for spouse beaten by husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा

कौटुंबिक वादातून पत्नीने बादलीने केली होती मारहाण ...

ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस - Marathi News | 757 additional buses from Thane to ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. ...