अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील स्फोटात मळीची टाकी (मोलॅसेस टँक) फुटून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले. ...
आंतरजिल्हा बदलीसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, केवळ आश्वासने पदरी पडल्याने, शिक्षकांनी सोमवारी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासासंबंधी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिका व सामाजिक कार्यकर्ते ...
गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा ‘आवाज’ घुमणार असला तरी या ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ध्वनीक्षेपक वापरण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे ...
अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे ...
गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी ...
ग्रामीण भागातील क्रिकेटपटू हे पैलू न पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर चांगले खेळाडू तयार होतील. बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे मैदान हिरवेगार ठेवण्यासाठी ...