अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्यात यंदा सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला ...
विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज बिलात सबसिडी देण्याबाबतचा ऊर्जा विभागाने सादर केलेला प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर होऊ शकला नाही. सवलतींच्या प्रस्तावाला ...
दुष्काळग्रस्त भागात पाणी वळते करण्यास दारू कारखाने व डिस्टिलरींना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश राज्य सरकारला देण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला. ...
राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका. तसेच धरणे व विहिरीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी ...
जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निवारणासाठी ३ कोटी ३० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव ...
कामावर जात असताना भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. करिश्मा माने (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी ...