लग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़ ...
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे ...
नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या इंडिका कारला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोने जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. ...
राज्यातील परवानाधारक सावकारांसाठी लागू असलेली कार्यक्षेत्राची हद्दबंदी अंशत: उठविण्यात आली असून त्यामुळे हद्दीबाहेर कर्जपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ...
‘किडनी रॅकेट’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याच्या बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील घरावर अकोला पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. ...