अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
शेजारी राहणा-या एका आरोपीने विवाहित महिलेच्या (वय ३०) बाथरूममध्ये शिरून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिने आरडाओरड अथवा प्रतिकार करू नये म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल बांधला. तर, ...
अॅट्रासिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, तसेच मराठा, मुस्लीम, ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यांसह एकवीस मागण्यांसाठी सोमवारी अहमदनगर शहरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. ...
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, त्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाची व्हावी, या हेतूने साता-यात अनेक वर्षांपासून लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो. ...
रात्रीस खेळ चाले या मालिकेचा शेवट नुकताच झाला. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अजय आणि अॅड. नेने यांचा खून कोणी केला याचे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत कायम राहिले. ...
वरिष्ठ पदाची वेतननिश्चती व लाभ मिळावा या मागणीसाठी एका प्राध्यापकाने उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयात कीटकनाशक पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. ...
नगर परिषदेच्या पुढाकाराने शहरात शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे दर्शन घडविले जात आहे. शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. ...