अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये समाविष्ट असलेल्या राज्यातील मान्यवरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे ...
भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाली असून मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा त्यांचा ई-मेल आल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार ...
प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
मुंबईच्या मध्यावर असलेले व शिवसेना, मनसेचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘शांतता क्षेत्रा’तील शिवाजी पार्कवर यापुढे ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा ...
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता. ...