मागील वर्षी अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाने गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. बोटावर मोजण्याएवढ्या काही शेतकऱ्यांना वगळता सर्वच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा सामना करावा लागला. ...
परिवारात बाळ जन्माला आले. त्याचा आनंद साजरा करीत असतानाच त्याचे नामाकरण काय करायचे यावरुन परिवारात चर्चेला सुरूवात झाली. बहिणीनी एक नाव तर भाऊ व वहिनीने दुसरे नाव तर परिवातील इतर सदस्यांनी तिसरेच नाव सुचविले. ...
श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...
आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही. ...
विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्का ...
चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध ...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावातील भारतीय शब्द वगळण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे समितीला मोठा दिलासा मिळाला. वादग्रस्त आदेशाविरुद्ध समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी उच ...
उपराजधानीत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’च्या माध्यमातून शहर बस सेवा चालविण्यात येत आहे. विविध मार्गांवर वातानुकूलित ‘ग्रीन बस’देखील धावत आहे. मात्र वर्षभराच्या कालावधीत ‘ग्रीन बस’मुळे थोडाथोडका नव्हे तर एक कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे. माह ...