चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने हेडरी पोलिसांना वाहन जाळपोळीचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे कथित नक्षलसमर्थक अॅड. सुरेंद्र गडलिंग व प्रा. वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्या ...
शैक्षणिक कामांसह निवडणूक व सेवा कार्याकरिता आरक्षित प्रवर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्ध्यातील प्रकरणांचा विचार करता अडीच वर्षापूर्वी वर्ध्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयातून आतापर्य ...
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ज्या शाळांना इमारती नाहीत आणि तेथील पटसंख्या कमी आहे, अशा शाळा बंद करून त्यांचे समायोजन शेजारच्या शाळेत केले जाईल. त ...
कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे. ...
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जि ...
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटेगाव येथील दुसºया वर्गातील विद्यार्थ्याचा ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. रौनक गोपाल वैद्य (७) इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. ...