जीएसटी कायद्यात वेळोवेळी बदल केल्यामुळे त्यातील क्लिष्ट तरतुदी काही प्रमाणात दूर झाल्या आहेत. व्यापाऱ्यांना जीएसटीच्या कायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी प्रक्रिया आणखी सरळसोपी करावी, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) जीएसटीवर ...
गडचिरोली पोलीस दलातून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस ...
भरधाव ट्रकने आॅटोरिक्षाला समोरासमोर धडक दिली. नंतर अपघातग्रस्त आॅटोरीक्षा उलटून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आदळला. या विचित्र अपघातात आॅटोरीक्षा चालक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास मुडणा येथे घडली. ...
जुनीच पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी तिरंगा चौकामध्ये धरणे दिले. या आंदोलनात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
पावसाच्या पाण्यात जलशुद्धीकरणाजवळील पाईपलाईन वाहून गेल्याने शहराला गुरूवारपासून तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात पुसदकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...
घाटंजी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भीमकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अद्यापही कुलूपच आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी शिक्षकाअभावी वºहांड्यात बसत आहे. ...
मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ ज ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दू ...
चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...