एकलव्य शाळांच्या संख्येत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्यासाठी दहा ते वीस खेळांची यादी तयार करुन त्याबाबतचे धोरण तयार करण्यात यावे. ...
महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे. ...
विदर्भातील कृषी अनुशेष दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, यासंदर्भातील जनहित याचिका अंतिम सुनावणीसाठी द ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनुवंशिक विकृती असलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी देण्यास नकार दिला. संबंधित बाळाला ‘ट्रिसोमी २१’ ही आनुवंशिक विकृती आहे. त्यामुळे आईने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाख ...
श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. ...