ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. ...
पीक विम्याच्या संदर्भातील तक्रारी वाढल्या असून, पीक ज्या पद्धतीने उतरविले जाते, त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना जोखीमस्तरावर आणि परतावा याचे सूत्र बदलण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. व ...
आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयो ...
दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी पाचपावली पोलिसांनी बजावली. विशेष म्हणजे, या मुलींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. या आरोपींनी त्यांना आपल्या कळमेश्वरच्या नातेवाईकांकडे ल ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन दोन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच निवासी डॉक्टरने शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येमागील का ...