कस्तुरबा गांधी यांना महात्मा गांधी यांची पत्नी म्हणूनच आतापर्यंत पाहिले गेले आहे. मात्र ‘बा’चे स्वतंत्र असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बा यांनी अशिक्षित असूनही गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. एवढेच नाही तर क ...
तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली. ...
तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला केली व यावर २४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले ...
ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. ...
पीक विम्याच्या संदर्भातील तक्रारी वाढल्या असून, पीक ज्या पद्धतीने उतरविले जाते, त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना जोखीमस्तरावर आणि परतावा याचे सूत्र बदलण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. व ...
आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयो ...
दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी पाचपावली पोलिसांनी बजावली. विशेष म्हणजे, या मुलींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. या आरोपींनी त्यांना आपल्या कळमेश्वरच्या नातेवाईकांकडे ल ...