गेल्या तीन आठवड्यांपासून पालकत्वापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अखेर राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्व लाभले आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही ने ...
जमावाद्वारे तबरेज नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर पुन्हा एकदा समाजमन ढवळून निघाले आहे. गेल्या चार वर्षात देशात मॉबलिंचिंगच्या २६६ घटना झाल्या असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. या घटना राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करीत शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्या ...
मानव विकास मिशन अंतर्गत शासनाने गडचिरोली आगाराला ४२ तर अहेरी आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व बसेस विद्यार्थिनींना गाव ते शाळेच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती एसटी महामंड ...
स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मेडिकलच्यावतीने डॉ. राज गजभिये यांनी या संदर्भातील ‘प्रेझेंटेशन’ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ...
केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार ...
अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले. ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गोंदिया आगाराने पुढाकार घेत प्रवाशांची व्यवस्था केली आहे. गोंदिया आगाराच्या पाच बसेस पंढरपूर यात्रेसाठी अमरावती विभागाला देण्यात येणार आहे. ...
ब्रेन हॅम्रेज झालेल्या रूग्णाला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता दाखल केले असता त्याच्यावर तब्बल चार तास उपचार न झाल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला. परिणामी रूग्णालय परिसरात वादंग झाला. ...