लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पथ्रोट पोलिसांनी सागवान पकडले - Marathi News | Patroot police caught Saavana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पथ्रोट पोलिसांनी सागवान पकडले

पथ्रोट पोलिसांनी बुधवारी पहाटे बोराळा-परसापूर रस्त्यावर सागवान लाकूड पकडले. जमादार सुनील पवार गस्तीवर असताना दुचाकीवरून आरोपी सागवान लाकूड नेत असल्याचे आढळून आले. ...

दुष्काळाची चाहूल, शेतकरी धास्तावला - Marathi News | Due to drought, farmer fears | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुष्काळाची चाहूल, शेतकरी धास्तावला

यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. ...

झाकलेल्या विहिरीत सुप्रिया पडली कशी? - Marathi News | How did Supriya covered in a covered well? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झाकलेल्या विहिरीत सुप्रिया पडली कशी?

ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या ...

स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी महिला काँग्रेसची धडक - Marathi News | Women's Congress For The Independent Women's Hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी महिला काँग्रेसची धडक

महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भ ...

विना अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Non-aided School Employees Fasting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विना अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांचे उपोषण

वीस टक्के अनुदानित शाळेत नियमित वेतन अदा करण्यात यावे, शालार्थ आयडी मिळण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकरिता भंडारा जिल्हा (कायम) विना अनुदानित कृती समितीच्या वतीने बुधवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...

वनमजुराची नागपुरात चौकशी - Marathi News | Inquiries of Vanamurj Nagpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनमजुराची नागपुरात चौकशी

कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ...

घ्या, आले ना चांगले दिवस..? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दर्शविला इंधन दरवाढीचा विरोध - Marathi News | Take it, good day come..? Congress workers protested against fuel price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घ्या, आले ना चांगले दिवस..? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दर्शविला इंधन दरवाढीचा विरोध

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली भाववाढ आणि त्यामुळे नागरिकांमध्ये व्यक्त होणारी खदखद बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनातून व्यक्त केली. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाची फुले भेट देऊन विचारले, ‘घ्या, आले ...

इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement against fuel price hike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने ...

‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड - Marathi News | Reservation for senior citizens for 'smart card' removal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड

ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा ...