महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. ...
संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शा ...
हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. ...
मराठी चित्रपटांसाठी थिएटरच्या निर्मितीसाठी जागा व परवानगी मिळावी, चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे सरकारी अनुदान वाढविण्यात यावे, नोटाबंदी व जीएसटीमुळे मराठी चित्रपट निर्मितीवर परिणाम झाला असल्याने त्याबाबत योग्य विचार व्हावा, वृद्ध कलावंतांच्या मानधनाच् ...
शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्मा ...
पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ...
जिल्ह्यात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्ह्यातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. ...
केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नो ...
मौजमस्ती करीत मासेमारीसोबतच पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरलेल्या सहा मित्रांपैकी एकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कामठी परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...