लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'टिक' की 'टॉक'... या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय? - Marathi News | youth opinion about TikTok App and It's time to pay serious attention to TikTok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'टिक' की 'टॉक'... या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय?

पोकिमॉनच्या मागे धावणारे आम्ही ब्लू वेलच्या जाळयात अडकलो, तेथून बाहेर पडताच पबजीच्या नादी लागलो. आता सगळं जाऊ दे बाजूला टिक टॉक फेमस करतंय आम्हाला... ...

अयारामांना दिलेल्या शब्दामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | headache bjp and shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयारामांना दिलेल्या शब्दामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसनेने आयात केलेल्या उमेदवारांना मंत्रिपद दिल्याने मराठवाड्यातील आमदारांची नाराजी समोर आली होती. ...

निवडणुकीपूर्वीच काँग्रेस खिळखिळी करण्यावर भाजपचा भर ! - Marathi News | The BJP's plan for Vidhan Sabha Election against Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीपूर्वीच काँग्रेस खिळखिळी करण्यावर भाजपचा भर !

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. परंतु, त्यांच्याविषयी पक्षच अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नाही, तर मेळ घालावा लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. ...

सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी ! - Marathi News | Solapur Congress depends on the rehabilitation of Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे. ...

भुजबळांना गड राखताना होणार दमछाक - Marathi News | Bhujbal Problem in Assembly Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. ...

झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन - Marathi News | Apply trees and get quarters, officer suspended by munciple officer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी म्हणून शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे - Marathi News | If Uddhav Thackeray becomes chief, we will be happy: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

सोलापूर : आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल ... ...

काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला - Marathi News | Vanchit bahujan aghadi vidhan sabha election On self | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अनपेक्षित मते मिळाल्याने आघाडीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ...

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह  - Marathi News | Why not arrest me : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...