लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोंद घडामोडींची; सरकारी दवाखाने रामभरोसे - Marathi News | A Note on Happenings ; Bad Situations in Government Hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोंद घडामोडींची; सरकारी दवाखाने रामभरोसे

आज सरकारी रुग्णालयातील अवस्था आणि अनागोंदी बघितली तर सर्वसामान्यांचा देवच वाली आहे असे म्हणण्याची पाळी येते. ...

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान - Marathi News | Babanrao Panchaputen Challenge Against Rahul Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ...

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही - Marathi News | Fadnavis 'everything' in the state! There is no claim from the BJP leadres for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...

पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा  - Marathi News | Crop Insurance Complaints solved by consious Committee: Disposal of the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा 

पीक विमा कंपन्यांबाबत वाढत्या तक्रारींची दखल शासनाने घेतल्याचे चित्र आहे. ...

नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. गो. बं. देगलूरकर - Marathi News | G. B. Deglurkar President of nine World Marathi Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. गो. बं. देगलूरकर

यंदाच्या संमेलनासाठी पुरातन स्थापत्यशास्त्र हा विषय केंद्रस्थानी असून या विषयाशी संबंधित विशेष परिसंवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

टाकाऊ ट्यूबमधून कुंड्यांची निर्मिती; वर्ध्यातील जाबीर शेख यांची कल्पकता - Marathi News | Production of tree pots Waste Tub; Jabir Shaikh's idea in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टाकाऊ ट्यूबमधून कुंड्यांची निर्मिती; वर्ध्यातील जाबीर शेख यांची कल्पकता

बहुतांशवेळी एखादा सामान्य माणूस आपल्या अभिनव कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातो. याच घटनेची प्रचिती कारंजा घाटगे येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या जाबीर शेख नामक व्यावसायिकाने आपल्या कलाकृतीतून आणून दिली. ...

वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे  - Marathi News | create problem If you do not consious about crab : Madhav Chitale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळीच लक्ष न दिल्यास खेकड्यांचा उपद्रव महागात पडू शकतो : माधव चितळे 

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. ...

‘एम्स’च्या सदस्यपदी रामदास तडस यांची बिनविरोध निवड - Marathi News | Ramdas Tadas elected unopposed in 'AIIMS' as member | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘एम्स’च्या सदस्यपदी रामदास तडस यांची बिनविरोध निवड

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर या राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वाच्या संस्थेवर खासदार रामदास तडस यांची लोकसभेतून अविरोध निवड करण्यात आली. ...

मेटेंशी जवळीक पवारांना महागात; गेवराईत बदामरावांचे पारडे जड ? - Marathi News | Threats to Pawar; badamrao strong in Georai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेटेंशी जवळीक पवारांना महागात; गेवराईत बदामरावांचे पारडे जड ?

गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...