मागासलेल्या विदर्भात रोजगाराच्या संधी तयार करून, शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्यास विदर्भ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. सर्व ११ ही जिल्ह्याचे डॉक्युमेंट तयार होण्यासाठी ए ...
सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना नवीन कंत्राट ३१ जुलैपर्यंत न दिल्यास १ आॅगस्टपासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. ...
सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. ...
तालुक्यातील परसवाडी येथे महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. ...
पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४९ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा सम ...
शासनाने एकही बालक शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. मात्र याच कायद्यातील अट आता अडचणीची ठरत आहे. परिणामी अनेक बालकांना पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या अटीमुळे जि.प.शाळांच्या तुकड्या ...
अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयां ...
येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्द ...