प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.. ...
घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला. ...
मॉब लिचिंग विरोधी कायदा बनवावा, मॉब लिचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
ज्यांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नांदत असल्याचा भास श्रोत्यांना होई, असे व्यक्तित्त्व म्हणजे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा कोणाही वक्त्यासाठी आनंदाचा क्षण. ...
श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक् ...