स्वाईन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पारोसिस आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत त्या राज्यातील महापालिकांनी स्वीकारुन त्यानुसार कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...
आगामी विधानसभा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती असणार आहेत. मात्र असे असताना ही पुढील मुख्यमंत्री कुणाचा यावरून युतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...
प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.. ...
घुग्घुस तालुक्यातील शेणगाव फाट्याजवळ असलेल्या डांबर प्लान्टजवळ झाडाला एका विवाहित तरुणीसह युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सोमवारी सकाळी आढळून आला. ...
मॉब लिचिंग विरोधी कायदा बनवावा, मॉब लिचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
ज्यांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नांदत असल्याचा भास श्रोत्यांना होई, असे व्यक्तित्त्व म्हणजे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा कोणाही वक्त्यासाठी आनंदाचा क्षण. ...