लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात मटका अड्ड्यावर छापा; गुन्हे शाखेच्या एसएसबीची कारवाई - Marathi News | Raid on Matka place; Action by the Crime Branch SSB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मटका अड्ड्यावर छापा; गुन्हे शाखेच्या एसएसबीची कारवाई

जुना बगडगंजमधील कुख्यात अनिल धावडेच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली. ...

अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार - Marathi News | The first list of eleven entrants is the ninth day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार

वाणिज्य, कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा : विज्ञानाकडे फिरवली पाठ, विज्ञान शाखेच्या कट आॅफमध्ये घसरण ...

पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा - Marathi News | i will do next year Mahapooja of Vitthalal too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आत्मविश्वास ...

मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा - Marathi News | no stay on reservation for Maratha reservation immediately; The relief from the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

दोन आठवड्यांनी सुनावणी : मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये; न्यायालयाचे मत ...

पहिल्या कॅप राऊंडनंतर एमबीबीएसच्या ३९० जागा रिक्त - Marathi News | Vacancy of MBBS vacancy after first cap round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या कॅप राऊंडनंतर एमबीबीएसच्या ३९० जागा रिक्त

वैद्यकीय पदवी प्रवेश : बीडीएसच्या ३५९ जागा पहिल्या अलॉटमेंटनंतर शिल्ल्क ...

भाजप निवडणुकीचा बिगुल २१ जुलै रोजी फुंकणार - Marathi News | BJP will blow the vidhansabha election buzz on July 21 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप निवडणुकीचा बिगुल २१ जुलै रोजी फुंकणार

१० हजार पदाधिकारी, लोकप्रतिनिधी येणार; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक ...

भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन! - Marathi News | Vip Darshan to the activists of partys and devotee in que | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन!

आषाढी एकादशी सोहळा : मंदिर समितीचे नियोजन कोलमडले ...

विवाह समारंभात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक - Marathi News | The accused arrested on the wedding ceremony arrest the accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विवाह समारंभात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. ...

‘प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण - Marathi News | The students of 'question mark' fast | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण

आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. ...