कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे ...
शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते. ...
सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी साहित्य पुरवठा शासन करीत असले तरी इंधन व भाजीपालासाठी देण्यात येणारा निधी मागील तीन महिन्यांपासून शाळांना दिला नाही. मार्च महिन्याचे पैसे आता दिल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची व ...
आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत उघड झालेल्या कर्ज घोटाळ्यात दलालच नव्हे तर बँकेत कार्यरत असलेल्या आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घोटाळ्याची रक्कम लाखांत नव्हे तर कोट्यवधीत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे पोलीस या कर्ज घोटाळ्याची वे ...
येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमा ...
तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे. ...
निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल् ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. ...
कामठीच्या कवठा-वारेगाव मार्गावर जिवंत अजगर पकडून त्याचे कुऱ्हाडीने तुकडे करून मारणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या चमूने अटक केली आहे. ...