निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल् ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. ...
कामठीच्या कवठा-वारेगाव मार्गावर जिवंत अजगर पकडून त्याचे कुऱ्हाडीने तुकडे करून मारणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या चमूने अटक केली आहे. ...
समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली आणि काही मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, ३३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गरीब असूनही मोफत गणवेशातून वगळण्यात आले आहे. ...
महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित ‘यासर दोगू कुस्ती मानांकन मालिका २०१९’या स्पर्धेत शनिवारी मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेतून जात आहे. यासोबत सहकारी बँकांचे खासगीकरण, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये सुधारणा आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना रोड रॅप देणार आहे. शासकीय योजना नागरी बँकांच्या माध्यमातून राबवाव्यात आणि ठेवी ...
रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...
येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. ...