लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक - Marathi News | Shock to the people due to the increased electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक

जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात ...

बंद पाणी पुरवठा योजना सुरू करा - Marathi News | Turn off the water supply scheme | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बंद पाणी पुरवठा योजना सुरू करा

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात या विभागाशी निगडीत कोणकोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी दुर्गम भा ...

करेमरका गावाचा तुटणार संपर्क पूल अर्धवट : जीव धोक्यात घालून प्रवास - Marathi News | Karmarka's breakaway contact bridge is partial: Travel with life threatening | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :करेमरका गावाचा तुटणार संपर्क पूल अर्धवट : जीव धोक्यात घालून प्रवास

धानोरावरून १० किमी अंतरावर असलेल्या करेमरका या गावाकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम केले जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटणार आहे. ...

जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होणार - Marathi News | District Council Schools will be repaired | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होणार

काही जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २५ जून रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेतली. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतीं ...

अनेकांचे स्वयंस्फूर्त रक्तदान - Marathi News | Many spontaneous donation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनेकांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (२ जुलै) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी २४ रक्तदात्यांनी स्व ...

खोजनपूरची शाळा भरली दुर्गादेवी मंदिरात - Marathi News | School of Shalanpur is filled at Durga Devi Temple | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खोजनपूरची शाळा भरली दुर्गादेवी मंदिरात

अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे. दोन वर्षांपासून खोजनपूर येथे शाळा इमारतच नसल्याने गावातील दुर्गादेवी मंदिरात भरत आहे, तर खैरी आणि इंदिरानगर येथील शाळा समाजमंदिरात सुरू आहेत. तालुक्या ...

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू; 60 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | Mumbai: 12 dead and 13 injured after a wall collapsed on hutments in Pimpripada area of Malad East due to heavy rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू; 60 पेक्षा जास्त जखमी

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ...

पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Pistols shot and tried to kill them | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावे ...

पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Pistols shot and tried to kill them | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावे ...