लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flagging at the hands of the first home tax payer in Chicholi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. ...

शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ - Marathi News | Lessons from administration for farmers suicide | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ

कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संत ...

महाराष्ट्रात पुढील सरकार राकाँ-काँग्रेसची येणार - Marathi News | The next government in Maharashtra will be the NCP-Congress | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाराष्ट्रात पुढील सरकार राकाँ-काँग्रेसची येणार

मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही. ...

यापुढे रेती तस्करांवर लागणार मोक्का कायदा - Marathi News | No longer a mecca law to be applied to sand smugglers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यापुढे रेती तस्करांवर लागणार मोक्का कायदा

रेतीघाट लिलाव नसलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरीने उचल सर्रास सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याकरिता मोक्का कायदा लावण्याचे आ ...

१०८ रुग्णवाहिकेतून दारुसाठा जप्त - Marathi News | Ammunition seized from 4 ambulances | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१०८ रुग्णवाहिकेतून दारुसाठा जप्त

रुग्णांना तत्काळ सोईच्या ठिकाणी भरती करता यावे, यासाठी शासनातर्फे सुरु केलेले रुग्णवाहिकेतून दारुचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक बाब शनिवारी मध्यरात्री रामनगर पोलिसांनी बायपास रोडवर केलेल्या कारवाईत उघड झाली. ...

हक्कासाठी संविधान समजून घ्या - Marathi News | Understand the Constitution for Rights | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हक्कासाठी संविधान समजून घ्या

स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का ...

नाफेडचे केंद्र सुरू होणार - Marathi News | The center of Nafed will begin | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नाफेडचे केंद्र सुरू होणार

केंद्र सरकारच्या आधारभूत किंमती खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत मूंग, उडीद, सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी संस्थाकडून अर्ज मागण्यात आले आह ...

गुणवत्तावाढीसाठी आता पालक अधिकारी - Marathi News | Guardian officers now for quality improvement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुणवत्तावाढीसाठी आता पालक अधिकारी

समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे. ...

कोरची तालुक्यात शाळाबंद आंदोलन - Marathi News | School closure agitation in Korchi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची तालुक्यात शाळाबंद आंदोलन

अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. ...