आतापर्यंत अमरावती महापालिकेत दोन वेळा महिला राखीव, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गात प्रत्येकी एक वेळा महापौराचे आरक्षण निघाले. विद्यमान महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. संजय नरवणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: आकाशझेप फाऊंडेशन रामटेकद्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व गेडाम मित्रपरिवारच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक दिवंगत ... ...
‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते. ...
वरकरणी असे दाखविले जात असले तरी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असल्याने याला चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्य मार्गासह अनेक भागातील व्यापारी प्रतिष्ठाने आज सुरूच होती. ...
या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले. सोबतच म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभाग नागपूरद्वारा सेंट मायकल चंद्रपूर येथे आयोज ...
मंडल आयोगातील शिफारसी हा ओबीसीचा गाभा असला तरी ओबीसीना न्याय मिळत नाही. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुर्हतमेढ रोवली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींना न्याय देन्याचे काम होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आ ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. ...
बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...
घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. ...
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील ...