हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत. ...
कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते. ...
एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्ण ...
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना श ...