घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही. ...
शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱ्यांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोड ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख ...
सदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकूल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिपरे होत्या. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गुरूवारी पार पडला. ...
अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, गौरीशंकर ढेंगे, विजय क ...
या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. ...
शासनाचा धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार केला. ...
विधानसभा निवडणुका तोंडावर असून निवडणूक विभागाकडून येत्या आठ दहा दिवसात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. तर निवडणूक विभागाने सुध्दा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ...
आजवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या समितीची बैठक झाली नव्हती.जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितच ही बैठक पार पडत होती. मात्र पालकमंत्री फुके यांनी प्रथमच या बैठकीला उपस्थिती लावून सार्वजनिक व स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा आढावा घे ...