लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena bjp alliance will form the government in maharashtra says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे

युतीचंच सरकार येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ...

एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण.... - Marathi News | vanchit bahujan aghadi and mim alliance New information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण....

जलील यांनी काढलेल्या पत्रकानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रसिध्द पत्रक काढले आहे. ...

वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले - Marathi News | Residents of Wardha district moved to the area due to the floods | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...

गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण - Marathi News | People travel through flood waters in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण

गडचिरोलीत नाल्यांवर असलेल्या ठेंगण्या पुलांवरून पुराचे पाणी वाहात असल्याने अनेक नागरिक पुराच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत पैलतीर गाठण्याची धोकादायक कसरत करत आहेत. ...

लोकांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळण्यासाठी राजकारणात - Marathi News | In politics to empower people to solve their problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळण्यासाठी राजकारणात

निर्मल अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागितली असून न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्यावर ते ठाम आहेत. ...

सहा वर्षांमध्ये १७ लाख ९२ हजार निरक्षरांना मिळाली अक्षरओळख - Marathi News | In 6 years, 9,949 illiterates received the alphabet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा वर्षांमध्ये १७ लाख ९२ हजार निरक्षरांना मिळाली अक्षरओळख

उद्या जागतिक साक्षरता दिन; राज्यात औपचारिक शिक्षणाचे प्रमाणपत्र प्रदान ...

देशभरात पडला १०१ टक्के पाऊस - Marathi News |  The country received 5 percent rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरात पडला १०१ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या तुलनेत २५ टक्के अधिक ...

एसपीजीचे रिपोर्टिंग अन् पीएमओचा रेड सिग्नल ! - Marathi News | SPG Reporting & PMO's Red Signal! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसपीजीचे रिपोर्टिंग अन् पीएमओचा रेड सिग्नल !

नागपुरात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या अधिकाऱ्यांनी धोक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पीएमओला नागपूर दौऱ्यातील अडथळे कळविले अन् पीएमओकडून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या नागपूर दौऱ्याला ‘रेड सिग्नल’ दाखवला. ...

मोदींच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | prime minister narendra modi to visit aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

विशेष म्हणजे कालपासून त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठवले होते. ...