वर्धा शहरातील अनेक ठिकाणी सध्या खुलेआम दारूविक्री होत आहे. शिवाय हीच परिस्थिती ग्रामीण भागातही पहावयास मिळते. त्यामुळे या दोन्ही विभागांनी एकत्र येत विशेष मोहीम राबवून दारूविक्रेत्यांवर धाडसत्र सुरू करण्याची मागणी आहे. ...
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नागरिकांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच सर्वांच्या समन्वयातून एका छताखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे न्यायमूर्ती रवि देशपां ...
निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व् ...
अर्जून पांडुरंग राठोड (१८) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जूनने आपला मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावां ...
प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माहिती देतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, येत्या निवडणुकीसाठी जिल ...
ऑनड्युटी डॉक्टर हजर नसल्याने ते मृत्यू घोषित करू शकत नव्हते.अखेर चांदेवार यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले. दरम्यानच्या काळात रूग्णालय कर्मचाऱ्यांनी आॅनड्युटी असलेल्या डॉक्टरांना बरेच कॉल केले. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ही सर्व घडा ...
इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ...
भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली ...