लोक प्रतिनिधीच्या पुढाकाराने शासन दरबारात या नगरीचे धार्मिक महत्त्व पटवून देऊन बोररीराच्या सौंदर्यीकरण घाट बांधण्यासाठी अडीच कोटींच्या आसपास निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाट झाल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. घाटाच्या पायथ्याशी गाव ...
सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळ ...
परिसरातील रुग्णांची ने-आण करण्याकरिता शासनाकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. परंतु, कर्मचारी रुग्णवाहिकेचा वापर घरगुती कामासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आह ...
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली. ...
वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न क ...
रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ...
लाडक्या बाप्पाचे आगमण आणि गौरी विसर्जन एकाच दिवशी असल्याने शास्त्री वॉर्डातील पुरपिडीत वसाहतीतील महिला गौरी विसर्जनासाठी वणा नदीपात्राच्या कवडघाट घाटावर गेल्या होत्या. यात मृत रिया रणजित भगत (३२) यांच्यासोबत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अभय व तेरा वर्षा ...
मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. ...
मानव विकास मिशन जिल्हाधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दुग्ध संकलन केंद्र सहकारी नोंदणीपूर्व एकदिवसीय कार्यशाळा २७ ऑगस्ट रोजी मार्र्कंडादेव ये ...