लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक (प्रॅटिकल) परीक्षांमध्ये कागदोपत्री खानापूर्तीला लगाम ... ...
हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत हा शिकवणीकरिता २७ नोव्हेंबरला अचलपूरला सायकलने गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अपघात झाला. त्याला प्रथम परतवाडा व नंतर अमरावती येथे खासग ...
होलीकॉस होम फॉर बेबीज सेंटरच्या बाजूलाच असणाऱ्या होलीक्रॉस कॉन्व्हेंट बेथनी येथे सिस्टर मंडळीचे निवासस्थान आहे. दुपारच्या सुमारास शाळेला सुटी झाल्यानंतर सिस्टर सुरेखा आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यावेळी त्यांना टेबलवर कथ्थ्या रंगाच्या शॉलमध्ये एक ...
अर्पित कविटकर व राज पुरुषोत्तम खुळे (२४, दोघेही रा. चांदूरबाजार) असे मृतांची नावे आहेत. एमएच ४० केआर ७६४५ या क्रमांकाची चारचाकी चांदूर बाजारहून रिद्धपूरकडे येत असताना, वाहनाचा समोरचा टायर फुटला. त्याचवेळी एमएच २७ सीजे ९५३४ क्रमांकाच्या दुचाकीवर अनिके ...
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील संताजी मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ...
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली ...