तालुक्यातील ग्राम डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे ग्राम भर्रेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यष मेहतरलाल कोराम होते. ...
मामर्डे यांनी, विदर्भ राज्य हे कसे विकसित राज्य होईल याचा लेखा-जोखाच मांडला. तर तायवाडे व पटले यांनीही विदर्भ राज्य कसे विकसित होऊ शकते व बेरोजगारी कशी दूर होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. स्वतंत्र विदर्भ राज्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कसे मिळवून घेता ये ...
वैष्णवी जन्माला आली आणि थोड्यावेळाने डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत निळे पडली. आइर्-वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली व डॉक्टरांनी काही दिवस उपचार केले. परंतु ते उपचार पालकांना न समजणारे होते. नंतर डॉक्टरांनी बाळाला घरी घेवून जाण्यास सांगित ...
नगर परिषदेचा कारभार चालविण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची दुकाने व मालमत्ता कर हे दोनच मोठे उत्पादनाचे स्त्रोत आहेत. मात्र गोंदिया नगर परिषद मालमत्ता कर वसुलीत बरीच पिछाडलेली असल्याने मालमत्ता कराची थकबाती वाढतच चालली आहे. यंदा तर मागणी पेक्षा थकबाकी ...
सीआरपीएफमधील भास्कर भोजेकर हे नागपुरात असताना त्यांच्या नाशिक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातील ४० हजार रुपये मुंबईतील भिवंडी येथील एटीएममधून चोरण्यात आले. ...
लोकप्रतिनिधींनी सुचविलेली ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची कामे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतची कामे, यात्रास्थळांच्या विकासाची कामे ही ग्रामविकास विभागामार्फत केली जातात. ...