निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही. ...
राज्यातील अनेक जिल्ह्यात दरवर्षी मजूरवर्ग रोजगारासाठी स्थलांतर करतो. स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या ९२८ हंगामी वसतिगृहांतील बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग अपयशी झाला आहे. ...
कर्नाटकचा निकाल हा राजीनामा देऊन भाजपसोबत जाण्याची तयारी ठेवणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी आमदारांना मोठा निर्णय घेण्याचे धारिष्ठ दाखवावे लागणार आहे. ...
कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ...