शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते लवकरच भेटतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार की नाही, यावर अद्याप काहीही सांगता येणार नाही. ...
कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. ...
धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...