मंगळवारी सकाळी अपघातात जखमी झालेल्या आतिषचा मृत्यू झाला. औषधोपचाराचा अभाव व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी राऊन्डवर असलेल्या डॉ. शशिकांत फसाटे यांच्यावरच हात उगारला. नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माग ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता सेमिस्टर पॅटर्नची गुणपत्रिका महाविद्यालयस्तरावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ... ...
गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कु ...
जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणा ...
विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे भंडारा शहरात आगमण होताच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील आणि राज्यातील कर्मचा ...
भंडारा जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा अभयारण्यांतर्गत कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. १०० चौरस किलोमीटर मध्ये असलेल्या या अभयारण्यातून तुमसर-साकोली हा राज्यमार्ग आणि लाखनी मार्ग जातो. अभयारण्याच्या निर्मितीपूर्वी हा ...
वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही. ...
समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशिर्वादानेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्य ...