संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ...
शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. ...