राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक 168 मध्ये गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंद्रू तलांडे यास जखमी केल्याची घटना घडली. ...
मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. ...