वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. ...
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाचा आदर्श जिल्हा परिषदेने ठेवला आहे. जिल्हा परिषदेमध्ये लावण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कोनशिला झाकण्यात आल्या आहे. ...
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील आहारतज्ज्ञालाच गेल्या १५ दिवसांपासून निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आले आहे. ...
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा म ...
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. ...