सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा नेमका का दिला हे तेच सांगू शकतील. परंतु हताशा व निराशेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वर ...
देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. ...
‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे. ...
पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. ...
पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...
शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय. ...