(१) साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...
या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती. ...
र्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोराव ...
राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी वि ...
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ चे तरतुदीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले १२७ गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज पंचनामा करून जप् ...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण ह ...
भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. ...
मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व ...
रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. ...