नागपूर जिल्हा परिषदेवरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकणार आहे. अशापरिस्थितीत आर्थिक संकट निर्माण झाल्याने, त्याचा फटका निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विक ...
हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
महापालिका प्रशासनाने व्हीटीएस फॉर अॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात नागपूर शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे. ...
बीअर बारमध्ये पिस्तूलची खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडासह पाचपावली पोलिसांनी चौघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि बुलेटसह तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...